करंडक वनस्पती प्रकल्प: आंतरराष्ट्रीय विज्ञान, पर्यावरण
जागृती आणि संवादासाठी जागतिक प्रकल्प
> मूलस्थान > कार्य अहवाल
मूलस्थान
सिमनदी
ध्वनीचित्रफीत "करंडक वनस्पती"
नदी प्रदूषण
कार्य अहवाल

कार्य अहवाल - वरील पृष्ठ
अहवाल
अहवाल पहा
प्रकल्पाबद्दल
संपर्क
+आपली भाषा निवडा
+संकेतस्थळाची नीती
+शब्द कोश

Activity Report
photo01

world
जपानमधे महाविद्यालय ते पदवी अभ्यास क्रमात "सिमनदी"चा उपयोग केला जातो आणि त्यातून अपेक्षित निकाल हाती आले आहेत. जगभरातील यूजर्सनी नोंदवलेल्या अहवाल, विद्यार्थींची प्रतिक्रिया, इत्यादींवर आधारित आम्ही शैक्षणिक प्रोग्रॅम सुरु करु इच्छितो.


अहवाल पद्धत (beta test)
"सिमनदी" स्वाध्याय दिल्यावर तुमची मते आणि अभिप्राय नोंदवा. आम्ही ही माहिती जगभरातील विद्यार्थीमित्र आणि शिक्षकवृंदापर्यंत गुगल दस्तऐवज मदतीने पोचवू. तुम्ही आपले अभिप्राय आपल्या भाषेत नोंदवू शकता.
*तुमचा अहवाल पडताळणी झाल्यावर ह्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला जाईल.

» अहवाल
» अहवाल पहा

copyright 2010: DiatomProject all rights reserved.